Original Swadisht logoया आणि चवीचा आनंद घ्या!स्पेशल पावभाजी आणि मिसळ हाऊस☎ 9823143878

FRANCHISE OPPORTUNITY

तुमच्या शहरात आणा
Swadisht ची खास सोलापुरी चव!

2017 पासून अस्सल सोलापुरी चवीचा प्रवास… आता हीच चव तुमच्या शहरात पोहोचवण्याची संधी.

Original Swadisht Misalअस्सल सोलापुरी चव

SMART FOOD BUSINESS MODEL

रेस्टॉरंट व्यवसाय…
आता आणखी सोपा!

Swadisht फ्रँचायझीसोबत सोप्या आणि स्मार्ट फूड बिझनेसची सुरुवात करा.

👨‍🍳

शेफची चिंता नाही

Limited Menu आणि सोपी, स्टँडर्ड रेसिपी — कोणालाही बनवणे सोपे!

रॉयल्टी नाही

कमाईवर कोणतीही रॉयल्टी नाही!

📉

कमी ऑपरेशनल खर्च

कमी मनुष्यबळ, कमी खर्च, जास्त नफ्याची संधी!

📋

सोपे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट

कमी साहित्य, कमी SKU, स्टॉक आणि खरेदी करणे सोपे!

Original Swadisht Solapur outlet

स्मार्ट आणि प्रभावी ऑपरेशन

समान चव, प्रत्येकवेळी

योग्य प्रक्रिया फॉलो केल्यानंतर स्टाफ बदलला तरीही चव कायम एकसारखी!

👥

कमी मनुष्यबळात ऑपरेशन

कमी स्टाफमध्येही सहज चालणारा व्यवसाय!

🗑

कमी फूड वेस्टेज

फोकस मेनूमुळे वाया जाणारे अन्न कमी!

सोपे आणि जलद ऑपरेशन

किचन वर्कफ्लो सोपा, स्टाफला प्रशिक्षण देणे सोपे!

👍

सोपे आणि विश्वासार्ह बिझनेस मॉडेल

पहिल्यांदाच रेस्टॉरंट व्यवसाय करणाऱ्यांसाठी परफेक्ट!

WHY SWADISHT?

Swadisht ची फ्रँचायझी का घ्यावी?

🌶️

अस्सल सोलापुरी चव

पारंपरिक मसाल्यांपासून तयार केलेली खास चव.

🏪

प्रस्थापित खाद्य ब्रँड

2017 पासून Swadisht चा विश्वासाचा प्रवास.

🍽️

यशस्वी खाद्य संकल्पना

मिसळ आणि पावभाजीचा लोकप्रिय फूड कॉन्सेप्ट.

👨‍🍳

प्रशिक्षण व मार्गदर्शन

पदार्थांची तयारी, किचन व्यवस्थापन आणि ऑपरेशन्ससाठी मार्गदर्शन.

📣

प्रचार व प्रसिद्धी सहकार्य

ब्रँडच्या प्रचारासाठी आवश्यक ते सहकार्य.

📈

वाढीची संधी

वाढत्या खाद्य व्यवसायासोबत व्यवसाय व ब्रँडवृद्धीची संधी.

OUR JOURNEY

Swadisht चा आजवरचा प्रवास

2017AkurdiPimpri-Chinchwad, Pune
2019MohannagarChinchwad, Pune
January 2020LohegaonPune
February 2020HadapsarPune
COVIDआव्हानेMultiple challenges & ups and downs
2022WakadPune
February 2025Satara
April 2026Solapur

आता पुढचा टप्पा — संपूर्ण भारतभर!

आमच्याकडून मिळणारे सहकार्य

01जागेची निवड
02आउटलेटची उभारणी
03प्रशिक्षण
04पदार्थ व पाककृती मार्गदर्शन
05दैनंदिन कामकाजाचे मार्गदर्शन
06प्रचार व प्रसिद्धी सहकार्य
07आउटलेटचा शुभारंभ

HOW IT WORKS

फ्रँचायझी घेण्याची प्रक्रिया

01

चौकशी

तुमची प्राथमिक माहिती जाणून घेऊ.

02

चर्चा

व्यवसायाबाबत सविस्तर चर्चा.

03

जागेची पाहणी

निवडलेल्या जागेची योग्यतेनुसार पाहणी.

04

करार

फ्रँचायझी कराराची प्रक्रिया.

05

उभारणी व प्रशिक्षण

आउटलेटची उभारणी आणि आवश्यक प्रशिक्षण.

06

शुभारंभ

तुमच्या आउटलेटमध्ये Swadisht चे उद्घाटन!

Original Swadisht Misal

ORIGINAL FOOD EXPERIENCE

अस्सल चव, दर्जेदार गुणवत्ता,
ग्राहकांचा विश्वास — Swadisht ची ओळख!

खास मसाले • पारंपरिक पद्धत • प्रत्येक भेटीत एकसारखी चव

Original Swadisht Pavbhaji

REAL OUTLET AMBIENCE

उबदार ambience, स्वच्छ layout आणि खरा Swadisht अनुभव.

हा Swadishtचा actual outlet ambience आहे—आपुलकीची seating, स्वच्छ जागा आणि ग्राहकांसाठी तयार केलेला अनुभव.

ACTUAL OUTLETFAMILY SEATINGWARM AMBIENCEBRAND EXPERIENCE
Original Swadisht Satara outlet ambience

WHO CAN APPLY?

Swadisht ची फ्रँचायझी
कोण घेऊ शकतो?

खाद्य व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक

खाद्य व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणारे

विद्यमान रेस्टॉरंट मालक

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे

व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे उद्योजक

FRANCHISE ENQUIRY

तुमच्या शहरात पुढचं Swadisht उभं करूया!

सोलापूरची अस्सल चव तुमच्या शहरात पोहोचवण्याच्या आमच्या प्रवासाचा भाग बना.

☎ 9823143878