
OUR STORY
आमची गोष्ट
एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या Mechanical Engineer पासून Food Entrepreneur पर्यंतचा प्रवास...
Ranjeet Mohan Admane
Degree पूर्ण केल्यानंतर पारंपरिक नोकरी करण्यापेक्षा Food Industry मध्ये स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लहानपणापासून मातीशी, शेतीशी आणि ग्रामीण संस्कृतीशी असलेल्या नात्यामुळे सोलापूरच्या अस्सल चवीची वेगळीच ओढ होती.
“सोलापूरची अस्सल चव सर्वत्र पोहोचवायची!”
याच ध्येयातून 2017 मध्ये Akurdi येथे Swadisht ची पहिली outlet सुरू झाली. घरच्या पद्धतीने तयार केलेले मसाले पारंपरिक “डंका”वर बारीक केले जातात—यामुळे खास पोत, सुगंध आणि गावाकडची चव टिकून राहते.
आजचा Swadisht
आज Swadisht म्हणजे केवळ एक restaurant नाही. हा सोलापूरच्या अस्सल चवीला आधुनिक restaurant concept सोबत जोडणारा food brand आहे.

Restaurant experience visual

















1
2
3
4
5
6
7
